प्रभारी कार्यालय | श्रीमती हेमलता ए माटे हाय्यक प्रशासकीय अधीकारी (वाहतूक) |
---|---|
कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक | +91-22-24190132 / 24190742 |
ईमेल आयडी | [email protected] |
फॅक्स क्रमांक | 022-24181383. |
कार्यालयीन पत्ता | वाहतूक मुख्य कार्यालय प्रशासकीय कार्यालय ईमारत, गहाळ वस्तू विभाग, दुसरा मजला, वडाळा बस आगार, टिळक रोड (विस्तारीत), डॉ. आंबेडकर कॉलेज समोर, वडाळा, मुंबई 400 031. |
कार्यालयीन कामकाजाची वेळ | 09.30 a.m. ते 16.30 p.m. (जेवणाची वेळ: 13.00 p.m. ते 13.45 p.m.) शनिवार, रविवार आणि सुटृीच्या दिवसा व्यतिरीक्त |
हरवलेल्या मोबाईलचा दावा करण्यासाठी आवश्यक कागदपत्रेः
आवश्यक कागदपत्र सादर करुन आणि त्यांच्या पडताळणीनंतरच दावेदाराला मोबाईल दिला जाईल.
"फक्त रोख" आणि मौल्यवान वस्तूंचा (म्हणजे सोने, चांदी, मोती, हिरे) दावा करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे.
इतर किरकोळ वस्तूंसाठी: