PM - Surya Ghar: Muft Bijli Yojana. EoI for Appointment of Consultancy Firm for filing Resource Adequacy / Power procurement plan petition & truing-up, ARR and tariff proposal petition. Annual Energy Audit Report of FY 2022-23 Samanvay Samiti Ganeshotsav 2023 Booklet FAQ on SMART PREPAID Meter वीजदर अनुसूची साठी प्रेस नोट वित्तिय वर्ष 2023-24 ते वित्तिय वर्ष 2024-25 पर्यंतची वीजदर अनुसूची Guidance Note (English and Marathi) & (Video) on e-hearing of MTR Tariff Petition Notice Inviting e-Tender for Procurement of 200 MW RTC power through Competitive bidding on Long term basis from 01.04.2024 for a period of 25 years BEST MTR Petition in Case No. 212 of 2022: Public Notice English / Marathi NIT for purchase of power on short term basis for the month from April, 2023 to March, 2024 Policy for licensing of spaces for installation of telecom equipment BEST Varta 75 Years   MERC Practice Direction relating to revision in Contract Demand in a billing cycle.   बिलिंग सायकलमधील मागणी करार(Contract demand) संदर्भातील बदला विषयी मा.आयोगाचे सराव मार्गदर्शन दिनांक.२१.०५.२०२०   Ministry of New and Renewable Energy issues Advisory for the general public on rooftop solar scheme      
विजचोरी - बेकायदेशीर व धोकादायक :-

विद्युत कायदा २००३ मधील कलमांअंतर्गत विजचोरी हा अजामीनपात्र अपराध आहे. विज चोरीमुळे फक्त बेस्ट उपक्रमाचेच नुकसान नव्हे तर पुर्ण समाज व पर्यायाने देशाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होते. विज चोरीमुळे प्रामाणिक वीज ग्राहकांवर वीज दरवाढीचा अतिरिक्त भर पडतो. विजचोरीमुळे होणार्या विद्युत अपघातांमुळे आग लागणे, स्फोट होणे अशा गंभीर घटना घडून आर्थिक नुकसान तर होतेच परंतू क्वचित प्रसंगी सामान्य नागरिकांना गंभीर इजा किंवा मृत्यू होण्याचा धोका देखील संभवतो.


विजचोरी संबंधी माहिती :-

विद्युत कायदा २००३ कलम १३५ अंतर्गत वीजचोरी साठी गुन्हा सिद्ध झाल्यास एक वर्ष ते तीन वर्षांपर्यंत सश्रम कारावासाची शिक्षा अथवा अपराध्याला दंड किंवा दोन्ही सजा एकदम भोगाव्या लागू शकतात. ज्या व्यक्ति अप्रामाणिकपणे आणी जाणीवपूर्वक खाली नमूद केलेली कृत्ये करतात त्याला विजचोरी असे संबोधले जाते :-

  • विना मीटर थेट विद्युत जोडणी करणे.
  • विद्युत मिटरमध्ये फेरफार/ बिघाड करणे, लूप जोडणी करणे किंवा विद्युत मिटर मधे नोंद होणार्याध वीज एककाच्या अचूकतेमध्ये फेरफार करणारे यंत्र बसवणे.
  • वीज मिटर नादुरुस्त करणे/ वीज मिटरमधिल यंत्रणा व वायर्समध्ये फेरफार करणे जेणेकरुन मिटर मधे नोंद होणार्याए वीज एककाच्या अचूकतेमध्ये बदल होईल.
  • फेरफार केलेल्या मिटरमधून विद्युत जोडणी वापरणे.
  • ज्या कारणासाठी वीज जोडणी घेतलीय ती वगळून दुसर्याम कारणासाठी वीज जोडणी वापरणे.

विजचोरीची तक्रार :-

वाढत्या प्रमाणात होणार्याव विजचोरीवर आळा घालण्यासाठी वीजग्राहक तसेच सर्वसामान्य नागरिकांचा उत्स्फूर्त व सक्रिय सहभाग आवश्यक आहे. आपल्या जवळपासच्या विभागात होणार्या् विजचोरी बद्दल आपण खालील फॉर्म भरून तक्रार नोंदवू शकता :-

कृपया, आपली ओळख गोपनीय राहील तसेच आपली माहिती कोणालाही दिली जाणार नाही याबद्दल आश्वस्त रहा. बेस्ट उपक्रमाला आपण दिलेल्या माहितीमुळे घातलेल्या धाडीत विजचोरी पकडण्यात यश आल्यास, माहिती देणा-या व्यक्तिला त्वरित बक्षीस म्हणून प्रोविजनल क्लेमच्या १% (परंतु जास्तीत जास्त ५,०००/-) इतकी रक्कम वितरित केली जाईल. तदनंतर अंतिम दावा निर्धारित होऊन सदरची संपूर्ण रक्कम ग्राहकाकडून वसूल होऊन विजचोरी केस दफ्तरी दाखल (बंद) झाल्यावर प्रशासकीय आदेश मध्ये नमूद केल्याप्रमाणे माहिती देणा-या व्यक्तिला अंतिम दावा रक्कमेच्या ५% (परंतु जास्तीत जास्त ५०,०००/-) इतकी रक्कम वितरित केली जाईल.


विजचोरी संशयिताबद्दल संक्षिप्त माहिती (खाली दिलेल्या जागेत भरावी) :-
संशयिताचे पूर्ण नाव :-


पत्ता :-


इमारत नंबर/ मजला :-


मिटर क्र./ बाजूचा मिटर क्र./ खाते क्र. (असल्यास)


संशयित जागा/ विभागाचा तपशील :-


विजचोरी संबंधित अधिक माहिती :-


विजचोरी बद्दल कळविणार्‍या व्यक्तीची माहिती
संपूर्ण नाव :


मोबाईल नं/ संपर्क क्र.:-
(विजचोरीची माहिती दिल्यानंतर पुढील कार्यवाहीचा तपशील जाणून घ्यायचा असेल तर मोबाईल नंबर अवश्य नोंद करा)

Email

आपल्या तक्रारीचा मागोवा घ्या
तक्रार क्रमांक


मोबाईल नं/ संपर्क क्र.:-