भारताचा ७१ वा प्रजासत्ताक दिन मंगळवार दिनांक २६ जानेवारी २०२१ रोजी बेस्ट उपक्रमाच्या कुलाबा मुख्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी बेस्ट समिती अध्यक्ष श्री. प्रवि शिंदे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले .
या प्रसंगी बेस्ट समिती सदस्य श्री. राजेश ठक्कर , बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक श्री.सुरेंद्रकुमार बागडे , भा. प्र . से. तसेच बेस्ट उपक्रमातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते .
सदर कार्यक्रमात सर्वांनी मास्क परिधान करून सामाजिक अंतराचे भान राखण्यात आले होते
ह्या कार्यक् रमाचे सर्व बेस्ट कर्मचाऱ्यांना पाहता यावे म्हणून फेसबुक वर थेट प्रसारण करण्यात आले.
कृपया , आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रात या वृत्रास व्यापक प्रसिद्धी देण्यात यावी .