भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज
गुरुवार, दिनांक ०६/१२/२०१८ रोजी, सकाळी ११.०० वाजता, बेस्ट भवन, कुलाबा आगार येथील
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तैलचित्रास, बेस्ट समिती
अध्यक्ष मान. श्री आशिष चेंबूरकर यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.सदर
कार्यक्रम प्रसंगी बेस्ट उपक्रमाचे उप महाव्यवस्थापक (वि.पु.) श्री
आर.जे.सिंह,बेस्ट उपक्रमाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोट्या संख्येने उपस्थित
होते.