![]() |
|
प्रजासत्ताक दिन उत्सव |
गुरुवार, दिनांक २६ जानेवारी २०१७ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने बेस्ट उपक्रमाच्या कुलाबा आगारामध्ये बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील, भा. प्र. से. यांच्या शुभहस्ते सकाळी ८. १५ वाजता ध्वजारोहण करण्यात आले.
त्याप्रसंगी बेस्टचे अतिरिक्त महाव्यवस्थापक श्री संजय भागवत तसेच बेस्ट उपक्रमाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.